Shri Amolak Jain Vidya Prasarak Mandal’s
Smt. S. K. Gandhi Arts, Amolak Science & P.H. Gandhi Commerce College, Kada, Dist - Beed (M.S.) 414202
Affilated to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad (M.S.)
UGC Recognized under 2(f) and 12(B), NAAC Accredited “B” Grade
(A Jain Minority Institute)
१९९६ पासून मराठी विभाग कार्यरत आहे. विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वाङ्मय मंडळ कार्यरत आहे. वाङ्मय मंडळाच्याद्वारे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणून ‘भित्तिपत्रक’ चालविले जाते. यामध्ये निवडक लेख, कथा, कविता, म्हणी, वाक्प्रचार, शब्दकोडे, विनोदी किस्से यांचा समावेश असतो. २७ फेब्राुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसी निबंध, काव्यवाचन, परिसंवाद, मेहंदी, रांगोळी, संगीतखुर्ची इत्यादी स्पर्धा घेऊन बक्षीसे दिली जातात. वर्षभरात विविध तज्ज्ञ व्यक्तीची व्याख्याने आयोजित केली जातात. परिसरातील बोलीभाषेचे जतन करण्याचा विभागाचा प्रयत्न स्तुत्य आहे.
विद्यार्थ्यांच्या भाषिक जाणिवा प्रगल्भ करणे.
सोशल मिडियामध्ये रोजगाराच्या संधी व मराठी भाषा या विषयी जागृती करणे.
Sr. No. |
Name |
Photo |
Details |
---|---|---|---|
1 | Dr. Garje A. L.Asst. Prof. |
![]() |
Research Area(s)Marathi Phone+91 9421340915 Biodataclick here |
2 | Mrs. Bombe S. D.Asst. Prof. |
![]() |
Research Area(s)Marathi Phone+91 9420798137 Biodataclick here |
3 | Mr. Harkar D. B.Asst. Prof. |
![]() |
Research Area(s)Marathi Phone+91 8805570014 Biodataclick here |